विश्वास नांगरे पाटील यांचे एक प्रेरणादायी भाषण


विश्वास नांगरे पाटील यांचे एक प्रेरणादायी भाषण



विश्वास नांगरे पाटील यानी अनुवादित केलेली सुंदर कविता

जे अशक्य वाटतय ते स्वप्न मला पहाचय..
ज्या शञुचा कोणी पराभव करु शकत नाही त्याला मला हरवाचय..
कोणालाही सहन होत नाही अस दुःख मला सहन कराचय..
ज्या ठिकाणी धाडसी माणस जाण्यासधाडस करत
नाही त्या ठिकाणी मला जाऊन धावाचय..
ज्या वेळी माझे भाऊ थकलेत पाय थकलेत
हात थकलेत शरीर थकलय
त्या वेळेस मला समोर एव्हरेस्ट दिसतय त्या वेळी मला माझे एक एक पाऊल त्या एव्हरेस्ट च्या दिशेने टाकाचय..
तो स्टार मला गाठाचाय 
मला सत्यासाठी झगडाचय संघर्ष कराचाय..
कुठलाही प्रश्न त्यासाठी विचरायचा नाही थांबा घ्यायचा नाही..
माझी नरकात जायची सुद्धा तयारी आहे पण त्याला कारण स्वर्गीय असलं पाहिजे..
Subscribe Us
Do you like this article ?

Get free daily E-mail updates!

Copyright 2011 IAS...a sole dream